
सीमारेषेवर देशाची रक्षा करणा-या जवानांचे हात यावेळी बहिणीच्या सुरक्षेसाठी सरसावले आहेत. नेव्ही नगर येथील संगम सैनिक इन्सिट्यूडमध्ये रक्षाबंधनाचा कार्यक्रम रंगला. यावेळी नॅशनल असोसिएशनमधील अंध मुलींनी आर्मी जवानांना राख्या बांधल्या. (छायाः प्रदीप दास) 
वाहनरसिकांना मोहिनी गालणारी नाममुद्रा असलेल्या फेरारी या आलिशान इटालियन मोटार कंपनीचा कॅलिफोर्निया टी ही कार बुधवारी मुंबईत सादर केली. (छायाः दिलीप कागडा) 
मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असलेला अभिनेता संजय दत्त याला विभागीय आयुक्तांनी पुन्हा तीस दिवसांची संचित रजा मंजूर केली. (छायाः एक्स्प्रेस) 
वोह पढेगी वोह बढेगी मोहिमेच्या उदघाटनावेळी अभिनेत्री आलिया भटचा उपस्थित मुलींसह काहीसा असा मस्तीभरा अंदाज दिसला. (छायाः गणेश शिर्सेकर)
गाडी…बंगला…नोकरी, पैसा आणि बरंच काही; २०२६ पासून ‘या’ एका राशीचं नशिब फळफळणार, श्रीमंतीमुळे पिढ्यान पिढ्या समृद्ध होणार