-
कुंभमेळ्याच्या निमित्ताने गोदावरी नदीत अर्घ्य अर्पण करताना भाविक. (पीटीआय)
-
मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असलेला अभिनेता संजय दत्त याला विभागीय आयुक्तांनी पुन्हा तीस दिवसांची संचित रजा मंजूर केली. (छाया- प्रदीप दास)
-
‘लोकसत्ता’ व केसरी प्रस्तुत ‘व्हिवा लाउंज’ कार्यक्रमात अभिनेत्री अमृता सुभाषने तिचा अभिनय प्रवास उलगडला. (छाया- प्रशांत नाडकर)
-
रक्षा बंधन सणाच्या निमित्ताने विविध प्रकारच्या राख्यांनी सजली बाजारपेठ. (पीटीआय)
गाडी…बंगला…नोकरी, पैसा आणि बरंच काही; २०२६ पासून ‘या’ एका राशीचं नशिब फळफळणार, श्रीमंतीमुळे पिढ्यान पिढ्या समृद्ध होणार