-
पंतप्रधान नरेंद्र मोदी लोहोर विमानतळावर पोहोचले तेव्हाचे दृश्य .
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ उपस्थित होते. पंतप्रधान मोदी यांनी नवाझ शरीफ यांची गळाभेट घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शरीफ यांच्या निवासस्थानी पोहोचले तेव्हाचे दृश्य पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नवाझ शरीफ यांच्यात चर्चा सुरू असताना -

“एका महाराष्ट्रीय ब्राह्मण मुलीने मुस्लीम पुरुषाशी लग्न…”, शबाना आझमींच्या वहिनी व सून दोघीही आहेत मराठी