-
सुंदर छायाचित्र कॅमेऱ्यात टिपणे हीदेखील अनेक कलांपैकी एक अनोखी कला आहे. 'वर्ल्ड फोटोग्राफी डे'निमित्त राजकीय नेते व बॉलिवूड सेलिब्रिटी यांचे काही दुर्मिळ फोटो तुमच्या भेटीला घेऊन आलो आहोत.
-
देशाचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे त्यांची बहीण विजयालक्ष्मी पंडित यांची भेट घेताना टिपलेला फोटो. (अल्काझी छायाचित्रांचे कलेक्शन)
-
१४ नोव्हेंबर १९८३ रोजी शांतीवन येथील एका कार्यक्रमात दिव्यांग मुलाची मदत करतानाचा देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा फोटो (छायाचित्र- एस. पॉल)

निवडणुकांनंतर चहाचा आस्वाद घेताना इंदिरा गांधी (छायाचित्र- एस. पॉल) 
१५ ऑग्सट १९८८ रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्त लालकिल्ल्यावर भाषण देताना देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा फोटो (छायाचित्र- एस. पॉल) 
पालम विमानतळावर जॉर्डनचे राजे हुसैन व राणी रानिया अल-यासिन यांच्यासोबत राजीव गांधी व सोनिया गांधी (छायाचित्र- एस. पॉल) 
२९ फेब्रुवारी १९८४, अर्थसंकल्प तयार करून झाल्यानंतर तेव्हाचे अर्थमंत्री प्रणव मुखर्जी हे बगीच्यात निवांत आराम करत असताना टिपलेला फोटो (छायाचित्र- एस. पॉल) 
१९९२ मध्ये मुंबईतल्या मेहबूब स्टुडिओत शूटिंग सुरू असताना अभिनेत्री माधुरी दीक्षितचा टिपलेला फोटो (छायाचित्र- मोहन बने)
शनीच्या साडेसातीचा शेवटचा टप्पा! १७ दिवसानंतर ‘या’ ३ राशींच्या आयुष्यात चमत्कार; मिळेल भरपूर पैसा अन् सुख…