-
जवाहरलाल नेहरू हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होते. त्यांना आपण पंडित जवाहरलाल नेहरू (Pandit Jawaharlal Nehru) वा चाचा नेहरू (Chacha Nehru) या नावांनी देखील ओळखतो. त्यांनी १६ वर्षे, २८६ दिवस पंतप्रधान म्हणून देशाचा कारभार सांभाळला होता. त्यांची काही दूर्मिळ छायाचित्रे आज आपण पाहाणार आहोत.
-
जवाहरलाल नेहरू हॉलंडच्या दौऱ्यावर असताना काढला गेलेला हा फोटो आहे.
-
१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले होते. त्यावेळी नेहरुंनी केलेल्या प्रसिद्ध भाषणाची झलक या फोटोत पाहाता येते.
-
जवाहरलाल नेहरु डॉ राधाकृष्णन यांच्यासोबत क्रिकेट खेळताना
-
अमेरिकेचे माजी राष्ट्रपती जॉन केनेडी यांच्या पत्नी जॅकलीन केनेडी व जवाहरलाल नेहरु
-
जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी
-
अभिनेत्री मीना कुमारी आणि जवाहरलाल नेहरु
-
जवाहरलाल नेहरू, राजीव गांधी आणि संजय गांधी
-
जवाहरलाल नेहरू यांनी १९३३ साली कराची येथे विजय लक्ष्मी पंडित, बेगम मोहम्मद अली, गव्हर्नर जनरल गुलाम मोहम्मद, मोहम्मद अली, डॉ. मोहन सिन्हा मेहता यांच्या समवेत काढला गेलेला हा फोटो आहे.
-
१९४७ साली पहिला स्वातंत्र्य दिवस साजरा करताना जवाहरलाल नेहरु
-
भाषण करताना जवाहरलाल नेहरु
-
गुरु गोविंद सिंह यांच्या वाढदिवसा निमित्त भाषण करताना जवाहरलाल नेहरु
-
राजा आणि राणी या दोन महिन्यांच्या वाघांच्या बछड्यांसोबत खेळताना जवाहरलाल नेहरु
-
भारतीय नौदल सैनिकांसोबत जवाहरलाल नेहरु
-
इजिप्तचे तत्कालीन राष्ट्रपती गमाल अब्देल नासेर यांच्यासोबत चर्चा करताना भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरु
-
नेहरु लंडन दौऱ्यावर असताना काढला गेलेला हा फोटो आहे.
-
महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरु
-
एडविना माउंटबेटन आणि जवाहरलाल नेहरु
-
इंदिरा गांधी, डॉ राधाकृष्णन आणि जवाहरलाल नेहरु
-
डावीकडून उजवीकडे – सरदार बलदेव सिंह, आचार्य जे.बी. कृपलानी, पंडित जवाहरलाल नेहरू, लॉर्ड माउंटबेटन, जिन्ना, लियाकत अली

चंद्रग्रहणाचा सुतक काळ…’ही’ वेळ खूप सांभाळायची आहे! यंदा ९ तास आधीच सुरू होणार, नियम, वेळ जाणून घ्या