-
पाऊस पडला आणि नेटकऱ्यांनी त्यावर खोचक टिपण्या केल्या नाहीत किंवा जोक्स केले नाहीत असं क्वचितच होतं. या कल्पकतेच्या तडाख्यातून अवकाळी पाऊसही सुटलेले नाही. दिवाळी संपून नोव्हेंबर अर्ध्यावर येत आला तरी पाऊस जाण्याचे नावच घेत नसल्याने व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटरसारख्या सोशल नेटवर्किंग साईट्सवर पावसाचे अनेक जोक्स व्हायरल झाले आहेत. 'मौसम मस्ताना अजिबात गरज नसताना' सारखे काही व्हायरल जोक्स खास लोकसत्ता ऑनलाइनच्या वाचकांसाठी…
-
पावसाळा + हिवाळा = हिवसाळा
-
कविता पोस्ट करायच्या राहिल्या असतील तर….
-
मान्सून ट्रेक पण घ्या उरकून…
-
मी लाभार्थी
-
एकाच वर्षात अनेक पावसाळे पाहिलेत या पिढीने…
-
वोह ख्रिसमस मे भी आयेगा…
-
…तेव्हा ही वादळं कुठे मेलेली काय माहीत????
-
तो शेत मे शेवाळ…
कतरिना कैफ ४२ व्या वर्षी झाली आई, विकी कौशलने दिली गुड न्यूज, माधुरी दीक्षित कमेंट करत म्हणाली…