-
जोरदार पावसानंतर आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धावांचाही पाऊस पडला आणि त्यामध्ये अखेर भारताने बाजी मारली.
-
महमुदुल्लाच्या धुवाँधार खेळीच्या जोरावर बांगलादेशने भारतापुढे १२१ धावांचे आव्हान ठेवले होते.
-
नेहरा आणि बूमराह १४० च्या वेगाने अचूक टाकू शकतात. पण पाटा खेळपट्टयांवर पंड्याची गोलंदाजी 'कमजोर कडी' ठरू शकते. आणि टी २० सामन्यात चार षटकं म्हणजे खूपच मोठी गोष्टं आहे.
-
अंतिम फेरीत भारताने बांगलादेशवर आठ विकेट्स राखून विजय मिळवला.
-
भारताने नाणेफेक जिंकत बांगलादेशला फलंदाजीला पाचारण केले आणि त्यांनी महमुदुल्लाहच्या झंझावाती नाबाद खेळीच्या जोरावर १५ षटकांत १२० धावा उभारल्या.
-
कोहलीने यावेळी २८ चेंडूंत ५ चौकारांसह नाबाद ४१ धावा केल्या.
-
भारताकडून पराभव झाल्यामुळे बांगलादेशी चाहत्यांच्या हिरमोड झाला.
-
धोनीने अवघ्या सहा चेंडूंमध्ये एक चौकार व दोन षटकारांसह नाबाद २० धावांची तुफानी खेळी साकारली.
-
कर्णधार महेंद्रसिंग धोनी फलंदाजीला आला आणि दमदार फटके लगावत विजयावर शिक्कामोर्तब केले. कोहलीने यावेळी २८ चेंडूंत ५ चौकारांसह नाबाद ४१ धावा केल्या. धोनीने अवघ्या सहा चेंडूंमध्ये एक चौकार व दोन षटकारांसह नाबाद २० धावांची तुफानी खेळी साकारली.
-
अंतिम फेरीत भारताने बांगलादेशवर आठ विकेट्स राखून विजय मिळवला. बांगलादेशच्या १२१ धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात आश्वासक झाली नाही. भारताने रोहित शर्माला (१) दुसऱ्या षटकात गमावले. पहिल्या चार षटकांमध्ये भारताला मोठे फटके मारता आले नाहीत.
-
Dhaka : Indias Jasprit Bumrah celebrates the dismissal of Bangladeshs Tamim Iqbal during the Asia Cup Twenty20 international cricket final match between them in Dhaka, Bangladesh, Sunday, March 6, 2016. AP/PTI(AP3_6_2016_000177A)

Jagdeep Dhankhar: राजीनाम्यानंतर जगदीप धनखड कुठे होते? अखेर समोर आला माजी उपराष्ट्रपतींचा ठावठिकाणा