-    संपूर्ण देश सध्या दिवाळीच्या सेलिब्रेशनमध्ये असताना आपले प्रो-कबड्डीचे खेळाडू यात कसे मागे राहतील. सामन्यांच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत प्रो-कबड्डीतल्या खेळाडूंनी दिवाळी साजरी केली. 
-    स्टार स्पोर्ट्स या वाहिनीला मुलाखत देण्यासाठी आलेल्या विविध संघातील खेळाडूंनी प्रो-कबड्डीच्या 'ले पंगा' या खास शैलीत खास पोझही दिली. 
-    एरवी खेळाचा गणवेश घालून मैदानात उतरणारे खेळाडू दिवाळीत रंगीबेरंगी कपड्यांमध्येही तितकेच उठावदार दिसत होते. 
-    या खेळाडूंच्या स्वागतासाठी खास रांगोळी आणि दिव्यांची आरास करुन माहोल तयार करण्यात आला होता. 
-    हरियाणा स्टिलर्सचा कर्णधार सुरिंदर नाडा, तेलगू टायटन्सचा राहुल चौधरी, पुणेरी पलटणचा दीपक हुडा आणि इतर खेळाडू प्रश्नांची उत्तरं देताना. 
-    एरवी मैदानात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले सुरिंदर नाडा आणि राहुल चौधरी या सेलिब्रेशनदरम्यान सेल्फीत गुंग झाले होते. 
 
  लिव्हर खराब झालं तर पायांमध्ये दिसतात ‘ही’ ६ लक्षणे! दुर्लक्ष केलं तर होतील वाईट परिणाम 
   
  
  
  
  
   
   
   
   
   
  