-
दक्षिण आफ्रिका आणि RCB चा धडाकेबाज खेळाडू हा एक उत्तम फलंदाज, यष्टीरक्षक आणि कर्णधार म्हणून क्रिकेटविश्वात परिचित आहे.
-
दमदार कारकीर्द असणारा ए बी डीव्हिलियर्स याने सर्वकालीन सर्वोत्तम खेळाडूंचा IPL संघ निवडला आहे.
-
डीव्हिलियर्सच्या संघात सात भारतीय, दोन आफ्रिकन तर १-१ इंग्लंड व अफगाणिस्तानचे खेळाडू आहेत.
-
डीव्हिलियर्सने या संघात रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना स्थान दिले आहे. पण कर्णधारपदाचा बहुमान मात्र त्याने वेगळ्या क्रिकेटपटूला दिला आहे. पाहूया संघ
-
विरेंद्र सेहवाग
-
४) रोहित शर्मा – साल २०१८ विरुद्ध वेस्ट इंडिज, गुवाहटीच्या मैदानात झालेल्या सामन्यात ३०० पेक्षा जास्त धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅनची तडाखेबंद फलंदाजी. १५२ धावांची केली खेळी…
-
विराट कोहली
-
एबी डीव्हिलियर्स
-
बेन स्टोक्स
-
रविंद्र जाडेजा
-
राशिद खान
-
भुवनेश्वर कुमार
-
कागिसो रबाडा
-
जसप्रीत बुमराह
-
२) आयपीएलच्या अंतिम फेरीत सर्वाधिकवेळा पोहचणारा धोनी एकमेव कर्णधार आहे. आतापर्यंत धोनीने ९ वेळा अंतिम फेरी खेळली आहे. ज्यातील ८ वेळा तो चेन्नई संघाकडून तर एकदा पुणे संघाकडून खेळला आहे. २०१०, २०११ आणि २०१८ या तीन वर्षांमध्येच धोनी आपल्या संघाला विजेतेपद मिळवून देऊ शकला आहे.

“भारताने एक राफेल गमावलं कारण…”, भारताची विमानं पाडल्याच्या पाकिस्तानच्या दाव्यांवर राफेल बनवणाऱ्या कंपनीचं स्पष्टीकरण