-
करोनाचा धोका लक्षात घेता यंदाच्या IPLहंगामाचे आयोजन भारताबाहेर UAEमध्ये करण्यात आले आहे. अबु धाबी, दुबई आणि शारजा अशा तीन ठिकाणी सामने खेळले जाणार आहेत.
-
या स्पर्धेसाठी सर्व संघ युएईत दाखल झाले असून त्यांनी सरावाला सुरुवातही केली आहे. आज आपण आयपीएल २०२० मधून आतापर्यंत माघार घेतलेल्या खेळाडूंची नावं जाणून घेणार आहोत.
-
१) सुरेश रैना – रैनाच्या परिवारातील सदस्यावर पंजाबमध्ये झालेल्या हल्ल्यामुळे रैनाने आयपीएलऐवजी आपल्या परिवाराला आपली गरज असल्याचं कारण देत स्पर्धेतून माघार घेणं पसंत केलं.
-
२) हरभजन सिंह – खासगी कारण देऊन स्पर्धेतून माघार
-
३) जेसन रॉय – दुखापतीमुळे यंदा स्पर्धेतून माघार, दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणार होता यंदाची स्पर्धा (फोटो सौजन्य – AP)
-
४) केन रिचर्डसन – आपल्या पहिल्या मुलाच्या जन्मावेळी बायकोसोबत हजर राहण्यासाठी रिचर्डसनची स्पर्धेतून माघार. RCB चं करणार होता प्रतिनिधीत्व
-
५) लसिथ मलिंगा – खासगी कारण देऊन स्पर्धेतून माघार
-
६) ख्रिस वोक्स
-
७) हॅरी गुर्ने

“अरे जरा तरी लाज ठेवा” दादरच्या शिवाजी पार्कवर भर दिवसा किळसवाणं कृत्य; VIDEO पाहून तुम्हालाही येईल प्रचंड राग