-
मुंबई इंडियन्स IPLमधील सर्वात यशस्वी संघ आहे. या संघाने सर्वाधिक चार वेळा स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे.
-
यंदाचा हंगाम युएईमध्ये खेळवण्यात येणार आहे. २०१४च्या IPLमध्ये युएईत झालेला एकही सामना मुंबईला जिंकता आला नव्हता. त्यामुळे यंदा मुंबईचा संघ कशी कामगिरी करतो याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.
-
अनेक क्रिकेट जाणकार आपल्या पसंतीचा 'प्लेईंग ११'चा संघ निवडताना दिसत आहेत. त्यात मुंबईकर लिटल मास्टर सुनील गावसकर यांनी त्यांच्या पसंतीचा playing XI निवडला आहे. पाहूया Mumbai Indiansचा संघ-
-
1. रोहित शर्मा (कर्णधार)
-
2. सूर्यकुमार यादव
-
3. क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक)
-
4. ईशान किशन
-
5. हार्दिक पांड्या
-
6. कायरन पोलार्ड
-
7. कृणाल पांड्या
-
8. नॅथन कुल्टर-नाईल
-
9. राहुल चहर
-
10. ट्रेंट बोल्ट किंवा
-
10. मिचेल मॅक्लेनेघन
-
11. जसप्रीत बुमराह.

Independence Day Wishes 2025: स्वातंत्र्य दिनाच्या ‘या’ खास मराठी शुभेच्छा प्रियजनांना पाठवा! WhatsApp, Instagram, Facebook वर शेअर करा सुंदर HD PHOTOS