-
IPLच्या इतिहासात सलग ४ षटकार लगावण्याचा विक्रम आतापर्यंत सहा वेळा घडला आहे. कोण कोणत्या फलंदाजांनी हा विक्रम केलाय जाणून घेऊयात.
ख्रिस गेल (२०१०) – कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळताना पंजाबच्या रवी बोपाराला १३व्या षटकात लगावले होते सलग ४ षटकार. ( फोटो सौजन्य : PTI ) -
ख्रिस गेल (२०१२) – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडून खेळताना पुणे वॉरियर्सच्या राहुल शर्माला १३व्या षटकात लगावले होते सलग ४ षटकार.
-
युवराज सिंग (२०१४) – चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडून खेळताना दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या राहुल शुक्लाला लगावले होते सलग ४ षटकार.
-
ख्रिस गेल (२०१८) – किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडून खेळताना सनराईजर्स हैदराबादच्या राशीद खानला १४व्या षटकात लगावले होते सलग ४ षटकार.
-
जोफ्रा आर्चर ( २०२०) – सध्या सुरु असलेल्या आयपीएलच्या तेराव्या हंगामात संघाकडून खेळताना चेन्नई सुपरकिंग्जच्या लुन्गिसानी एन्गिडीला सलग ४ षटकार लगावले.
-
ईशान किशन (२०१८) – मुंबई इंडियन्स संघाकडून खेळताना कोलकाता नाईट रायडर्सच्या कुलदीप यादवला १४व्या षटकात लगावले होते सलग ४ षटकार.

Independence Day Wishes 2025: स्वातंत्र्य दिनाच्या ‘या’ खास मराठी शुभेच्छा प्रियजनांना पाठवा! व्हॉट्सअॅपवर शेअर करा सुंदर HD PHOTOS