-
१० नोव्हेंबर रोजी आयपीएलच्या तेरावा हंगामाचा अंतिम सामना पार पडल्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. (सर्व फोटो सौजन्य – IPL/BCCI)
-
२७ नोव्हेंबरपासून या दौऱ्याला सुरुवात होणार असून भारतीय संघ या दौऱ्यात ३ टी-२०, ३ वन-डे आणि ४ कसोटी सामने खेळणार आहे.
-
बीसीसीआयने या दौऱ्यासाठी सोमवारी भारतीय संघाची घोषणा केली. पाहूयात कसा असेल भारताचा संघ
-
टी-२० संघ – विराट कोहली (कर्णधार)
-
शिखर धवन
-
मयांक अग्रवाल
-
लोकेश राहुल (उप-कर्णधार आणि यष्टीरक्षक)
-
श्रेयस अय्यर
-
मनिष पांडे
-
हार्दिक पांड्या
-
संजू सॅमसन (यष्टीरक्षक)
-
रविंद्र जाडेजा
-
वॉशिंग्टन सुंदर
-
युजवेंद्र चहल
-
जसप्रीत बुमराह
-
मोहम्मद शमी
-
नवदीप सैनी
-
दीपक चहर
-
वरुण चक्रवर्ती
-
वन-डे संघ – विराट कोहली (कर्णधार)
-
शिखर धवन
-
शुबमन गिल
-
लोकेश राहुल (उप-कर्णधार आणि यष्टीरक्षक),
-
श्रेयस अय्यर
-
मनिष पांडे
-
हार्दिक पांड्या
-
मयांक अग्रवाल
-
रविंद्र जाडेजा
-
युजवेंद्र चहल
-
कुलदीप यादव
-
जसप्रीत बुमराह
-
मोहम्मद शमी
-
नवदीप सैनी
-
शार्दुल ठाकूर
-
कसोटी संघ – विराट कोहली (कर्णधार)
-
मयांक अग्रवाल
-
पृथ्वी शॉ
-
लोकेश राहुल
-
चेतेश्वर पुजारा
-
अजिंक्य रहाणे
-
हनुमा विहारी
-
शुबमन गिल
-
ऋषभ पंत
-
जसप्रीत बुमराह
-
मोहम्मद शमी
-
उमेश यादव
-
नवदीप सैनी
-
मोहम्मद सिराज
-
रविंद्र जाडेजा
-
रविचंद्रन आश्विन
-
कुलदीप यादव
-
वृद्धीमान साहा

ना मॉम, ना मम्मी…; परदेशात राहूनही जपले मराठी संस्कार! माधुरी दीक्षितची मुलं तिला ‘या’ नावाने मारतात हाक, पाहा फोटो