-
करोना व्हायरसमुळे आयपीएल २०२१ स्पर्धा स्थगित करण्यात आली आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात हाहाकार उडाला आहे. फेब्रुवारीमध्ये डोकं वर काढलेल्या करोनाच्या दुसऱ्या लाटेनं अवघ्या तीन महिन्यातच देशाला विध्वंसक परिस्थितीत ढकललं आहे. याचा फटका आयपीएल २०२१ स्पर्धेला देखील बसला आहे. एक एक करत करोनाची लागण खेळाडूंना होत गेली आणि त्यामुळे बीसीसीआयने स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर सोशल मीडियावर मीम्स व्हायरल झाले. हे मीम्स पाहून तुम्हालाही हसू अनावर होईल..
-
एका नेटकऱ्याने आता रोज संध्याकाळी आयपीएल नसल्यामुळे कसे वाटेल हे या मीममध्ये दाखवले आहे.
-
एका मीममध्ये तर कंगानाचे ट्विटर अकाऊंट सस्पेंड झाल्यामुळे होणार आनंद दाखवण्यात आला आहे तर दुसऱ्या फ्रेममध्ये आयपीएल सस्पेंड झाल्यामुळे वाईट वाटत असल्याचे दाखवण्यात आले आहे.
-
मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, चेन्नई सुपर किंग्स यांची आणि कोलकत्ता नाइट रायडर्स, राजस्थान रॉयल्सच्या चाहत्यांची कशी प्रतिक्रिया असेल हे दाखवण्यात आले आहे.
-
एका यूजरने तर 'अब तो आदतसी हो गयी है ऐसे जिने की' असे म्हटले आहे.
-
'ई तो साला होना ही था!' असे दुसऱ्या एका यूजरने म्हटले आहे.
-
'अब जिंदा रहने के लिए बचा ही क्या है?' असे एका मीममध्ये म्हटले आहे.
-
या मीममध्ये क्रिकेट प्रेमींची प्रतिक्रिया काय असेल हे दाखवण्यात आले आहे.
-
आयपीएल सामना रद्द झाल्यानंतर संतापलेला जेठालाल या मीममध्ये दाखवण्यात आला आहे.
-
महेंद्रसिंह धोनीची प्रतिक्रिया कशी असेल हे या मीममध्ये दाखवण्यात आले आहे.
-
एखादी मुलगी सोडून गेल्यानंतरही इतके दु:ख होत नाही असे या मीममध्ये म्हटले आहे.
-
आयीपीएल रद्द झाल्यामुळे सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडला आहे.
-
सध्या सगळ्यांची प्रतिक्रिया काय असेल हे या मीममध्ये दाखवण्यात आले आहे.
-
आता पुन्हा आयपीएल सुरु होण्यासाठी चाहते वाट पाहणार…
-
क्रिकेटपटूंची प्रतिक्रिया काय असेल हे या मीममध्ये दाखवण्यात आले आहे.

“आता मरण आलं तरीही…”; २२ वर्षांपासून मराठमोळ्या अभिनेत्रीबरोबर लिव्ह इनमध्ये राहतोय अभिनेता, लग्नाबद्दल म्हणाला…