न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन क्रिकेट आणि क्रिकेटच्या बाहेर आपल्या शांत स्वभावासाठी ओळखला जातो. तो आपले वैयक्तिक जीवन प्रसिद्धीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतो. लाजाळू असलेल्या विल्यमसनची जोडीदार सारा रहीमही त्याच्यासारखीच आहे. तीसुद्धा प्रसिद्धीपासून दूर राहण्याचा प्रयत्न करते. ब्रिस्टलमध्ये जन्मलेली विल्यमसनची जोडीदार सारा ही व्यवसायाने नर्स आहे. ती नेहमीच मदतीसाठी असते. विल्यमसन आणि सारा यांनी अद्याप लग्न केलेले नाही. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये हे जोडपे एका गोंडस मुलीचे पालक झाले. न्यूझीलंडमधील एका रुग्णालयात या केन आणि साराची भेट झाली, या रुग्णालयात विल्यमसनवर उपचार सुरू होते. यादरम्यान, दोघांनी नंबर एक्सचेंज केले आणि एकमेकांना डेट करण्यास सुरवात केली. विल्यम्सनच्या 'लव्ह स्टोरी'बद्दल चाहत्यांना माहिती नव्हती. -
सारा नेहमीच प्रसिद्धीपासून दूर राहते. केनला डेट केल्यानंतर ती प्रसिद्धीच्या झोतात आली.

बापरे अनोखे रक्षाबंधन! महिलेने चक्क बिबट्याला बांधली राखी; यावेळी बिबट्यानं जे केलं ते पाहून अवाक् व्हाल