-
जगातील सर्वोत्कृष्ट फिरकी गोलंदाजांमध्ये अफगाणिस्तानच्या राशिद खानचा समावेश होतो.
-
मागील वर्षी झालेल्या टी ट्वेंटी विश्वषचकामध्ये बाबर आझमला त्याने सर्वोत्कृष्ट गोलंदाजी केली होती.
-
भारतीय युवा खेळाडू शुभमन गिल याला गोलंदाजी करणे राशीदला कठीण वाटते.
-
मनमोकळ्या स्वभावाच्या राशीदला मैदानाबाहेर नवीन लोकांशी मैत्री करायले आवडते.
-
राशिद खान अफगाणिस्थानमधील लहान मुलांसाठी एक संस्था चालवतो.
-
अफगाणिस्थानची राजधीनी असलेल्या काबुलमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळण्याचे त्याचे स्वप्न आहे.
-
राशीद २० वर्षांचा असताना त्याच्या वडिलांचे निधन झाले होते.
-
करोना महामारीच्या काळात राशीदच्या आईचाही मृत्यू झाला.
-
उत्कृष्ट गोलंदाज असलेल्या राशीदला स्वयंपाकाचीदेखील आवड आहे. (सर्व फोटो सौजन्य – राशीद खान इन्स्टाग्राम)

“मी १० वी नापास, तो बँकर…”, मराठमोळी अभिनेत्री पतीबद्दल म्हणाली, “मी त्याच्याशी लग्न करण्यासाठी…”