-
इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू आणि कसोटी संघाचा कर्णधार बेन स्टोक्स आज ३१ वर्षांचा झाला.
-
मैदानावर प्रतिस्पर्धी खेळाडूंना पाण्यात बघणारा स्टोक्स वैयक्तिक आयुष्यात फारच कुटुंबवत्सल आहे.
-
खेळातून मोकळा वेळ मिळाल्यानंतर कुटुंबासोबत वेळ घालवायला त्याला आवडते.
-
बेन आणि माजी रग्बी प्रशिक्षक असलेले त्याचे वडील जेरार्ड स्टोक्स यांच्यात फार जवळीक आहे.
-
बेन स्टोक्सने ऑक्टोबर २०१७मध्ये दीर्घकाळापासून मैत्रीण असलेल्या क्लेअर रॅटक्लिफसोबत लग्नगाठ बांधली.
-
बेन आणि क्लेअरला दोन लेटन आणि लिब्बी नावाची दोन अपत्ये आहेत.
-
फावल्या वेळेत बेन आणि लहानगा लेटन एकत्र गोल्फ खेळतात.
-
कुठल्याही सर्वसामान्य मुलीप्रमाणे लिब्बी आपल्या वडिलांची ‘प्रिन्सेस’ आहे.
-
बेन स्टोक्सला प्राण्यांची आवड असून त्याच्याघरी दोन कुत्री आणि ससे पाळलेले आहेत. (सौजन्य : सर्व छायाचित्र बेन स्टोक्स इन्स्टाग्राम)

लिव्हर खराब झालं तर पायांमध्ये दिसतात ‘ही’ ६ लक्षणे! दुर्लक्ष केलं तर होतील वाईट परिणाम