-
भारतीय कसोटी फलंदाज चेतेश्वर पुजाराचे संघात पुनरागमन झाले आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटीसंघात त्याची निवड झाली आहे.
-
काऊंटी क्रिकेटनिमित्त पुजारा गेले काही महिने युकेमध्ये होता.
-
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परत येण्यापूर्वी त्याने आपल्या कुटुंबियांसमेवत सुट्ट्यांचा आनंद लुटला.
-
त्याने पत्नी आणि मेहुण्यासोबत युरोपमधील काही प्रसिद्ध ठिकाणांना भेट दिली.
-
आपल्या या ट्रीपमध्ये पुजारा आणि त्याची पत्नी अॅमस्टरडॅममधील कालव्यांच्या प्रेमात पडल्याचे दिसले.
-
या सुट्ट्यांच्यानिमित्त चेतेश्वरने आपली पत्नी पूजासोबत क्वालिटी टाइम स्पेंड केला.
-
या दोघांनी जगप्रसिद्ध आयफेल टॉवरलाही भेट दिली.
-
आपल्या कुटुंबासमवेत या जगप्रसिद्ध वास्तूसमोर फोटो काढण्याचा मोह पुजारालाही आवरता आला नाही.
-
चेतेश्वर पुजारा मुलगी आदितीसोबत मौजमजा करताना दिसला. (सर्व फोटो सौजन्य – चेतेश्वर पुजारा इन्स्टाग्राम))

“मी १० वी नापास, तो बँकर…”, मराठमोळी अभिनेत्री पतीबद्दल म्हणाली, “मी त्याच्याशी लग्न करण्यासाठी…”