-
मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर हार्दिक आणि त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक घटस्फोट घेणार आहेत अशी चर्चा रंगली आहे.
-
दरम्यान, हार्दिक पंड्याच्या संपत्तीतबद्दल ही अनेक वेग-वेगळ्या चर्चा समोर येत आहेत. जाणून घेऊया हार्दिकच्या एकूण संपत्तीतबद्दल.
-
सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंच्या यादीत हार्दिकचा नावाचे समावेश आहे.
-
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हार्दिक पंड्याच्याची एकूण संपत्ती ९१ कोटी रुपये आहे.
-
क्रिकेटशिवाय हार्दिक पंड्या जाहिरात आणि ब्रँड प्रमोशनमधूनही कमाई करतो. अलीकडेच बीसीसीआयने आपल्या वार्षिक कराराची घोषणा केली होती, ज्यामध्ये हार्दिकचे ग्रेड-ए श्रेणीतमध्ये स्थान होते.
-
बीसीसीआयच्या या करारानुसार हार्दिकला वर्षाला ५ कोटी रुपये मिळतात.
-
भारतातील प्रसिद्ध व्यावसायिक लीग आयपीएल २०२४ मध्ये हार्दिकला १५ कोटी रुपये मिळाले आहेत.
-
या व्यतिरिक्त हार्दिकचे मुंबईतील वांद्रे येथे एक आलीशान घर देखील आहे ज्याची किंमत सुमारे ३० कोटी आहे.
-
(सर्व फोटो : हार्दिक पंड्या/ अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट)

पावसाच्या अतिवेगाने शास्त्रज्ञही अवाक्