-
१२ जून रोजी झालेल्या भारत विरुद्ध अमेरिका सामन्यात भारताने ७ विकेट राखून विजय नोंदवली. या सामन्यानंतर भारताने सुपर ८ यादीत प्रवेश केला.
-
सुपर ८ च्या या यादीत इतर संघांनी देखील आपली जागा ठाम केली आहे.
-
टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये सुपर ८ फेरीत आता पर्यंत ४ संघांनी जागा बनवली आहे.
-
विश्वचषकाच्या अ गटातून फक्त भारतीय संघ सुपर ८ मध्ये सामील आहे.
-
Cricket – ICC Cricket World Cup 2023 – India v Australia – MA Chidambaram Stadium, Chennai, India – October 8, 2023 Australia’s Cameron Green celebrates with teammates after taking a catch to dismiss India’s Ishan Kishan off the bowling of Mitchell Starc REUTERS/Adnan Abidi/File Photo
-
वेस्ट इंडिजने १३ धावांनी न्यूझीलंडवर विजय मिळवून थेट सुपर ८ फेली गाठली आहे.
-
या यादीत साऊथ आफ्रिका संघाचा समावेश देखील आहे.
-
अ गटात असलेले अमेरिकेला सुपर ८ फेरीसाठी १४ जूनला आयर्लंड विरुद्ध होणारा सामना आपल्या नावावर करावा लागेल. यासह सुपर ८ फेरीसाठी पाकिस्तान संघाला देखील १६ जूनला होणारा आयर्लंड विरुद्ध सामना जिंकावा लागेल.
-
ब गटात स्कॉटलंडला सुपर ८ साठी ऑस्ट्रेलिया विरुद्ध १५ जूनला होणारा सामना जिंकावा लागेल. इंग्लंड संघाकडे मात्र १ पॉइंट आहे, यासाठी त्यांना पुढील होणारे दोन सामने जिंकावे लागेल.
-
अफगाणिस्तान संघाला सुपर ८ यादीत सामील होण्यासाठी केवळ १ गुणांची आवश्यकता आहे. न्यूझीलंड संघाला सुपर ८ साठी पुढील दोन्ही सामने जिंकावे लागतील. (सर्व फोटो : रॉयटर्स)

Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनास पोलिसांची परवानगी, पण मराठा आंदोलकांसमोर ठेवल्या तीन मोठ्या अटी