-
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकर नेहमी चर्चेत असते.
-
साराने तिच्या इन्स्टाग्रामवर तिच्या युरोप ट्रिपचे नवे फोटो पोस्ट केले आहेत.
-
युरोपमधल्या ट्रिपमध्ये साराने तिच्या मैत्रिणींबरोबर खूप एन्जॉय केलं आहे.
-
तिथल्या खाद्यपदार्थांचा तिने आनंद घेतला आहे.
-
साराने समुद्र सफरही केली आहे व विविध लूक्सदेखील ट्राय केल्याचे या फोटोंमधून पाहायला मिळते आहे.
-
या फोटोमध्ये साराने काळ्या प्लेन रंगाचा टॉप परिधान केला आहे तर त्यावर मिनी स्कर्ट ज्यावर शायनी वर्क केलेले आहे, तो पेअर केला आहे.
-
तय या दुसऱ्या लूकमध्ये साराने पिवळ्या रंगाचा ड्रेस, स्टारफिश आकाराचे कानातले व हिरव्या स्टोनचा नेकलेस परिधान केला आहे.
-
साराच्या या फोटोंनी नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
(सर्व फोटो साभार – सारा तेंडुलकर इन्स्टाग्राम) हेही पाहा- भारताची पहिली महिला बुद्धिबळ ग्रँडमास्टर दिव्या देशमुख किती शिकली आहे?

Friendship Day 2025 : ‘फ्रेंडशिप डे’निमित्त दोस्तांना पाठवा खास मराठी शुभेच्छा, फ्री HD Images सह WhatsApp, Facebook, Instagram वर पोहोचवा मैत्रीतील गोडवा