-
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या महत्त्वपूर्ण लढतीत भारताचा आघाडीचा फलंदाज विराट कोहलीने पुन्हा एकदा संघासाठी उल्लेखनीय कामगिरी करून उपांत्य फेरीत प्रवेश मिळवून दिला. संघ बिकट स्थितीत असताना खेळपट्टीचा अंदाज घेत मैदानात टिच्चून फलंदाजी करत कोहलीने मोहालीत 'मॅच विनिंग' खेळी साकारली. कोहलीच्या या खेळीचं वर्णन.. तो आला..तो लढला आणि जिंकून घेतलं सारं..असं करावं लागेल.
-
ऑस्ट्रेलियाच्या १६१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ झगडत असताना कोहलीने एक एक धाव जोडून विजयाचा पाया रचला.
-
दुसऱया बाजूने विकेट्स पडत असताना कोहलीने एकाकी झुंज देत भारताच्या डावाला आकार दिला.
-
ऑस्ट्रेलियन वेगवान माऱयासमोर टिच्चून फलंदाजी करत अखेरच्या षटकापर्यंंत कोहलीने आपला लढा सुरू ठेवला.
-
कर्णधार धोनीच्या साथीने कोहलीने संघासाठी विजयाश्री खेचून आणूला.
-
अखेरच्या षटकांत कोहलीने रौद्र रुप धारण करत चौकारांची आतषबाजी केली.
-
मोहालीच्या स्टेडियमवर कोहलीने चौफेर फटकेबाजी करत ५१ चेंडूत नाबाद ८२ धावांची अप्रतिम खेळी साकारली.
-
सामन्याच्या पंधराव्या षटकापर्यंत मैदानात टिकून राहत सोळाव्या षटकापासून कोहलीने आपले रंग दाखविण्यास सुरूवात केली.
-
आणि सामन्याच्या अखेरीस कोहलीने पुन्हा एकदा संघासाठी विजयश्री खेचून आणला.
-
India's Virat Kohli celebrates after winning their match. (REUTERS)

Indian batsman Virat Kohli greeted by Australian players after winning the ICC World T20 match against Australia at PCA cricket stadium in Mohali on Sunday. PTI
-
Indian batsman Virat Kohli greeted by Australian players after winning the ICC World T20 match against Australia at PCA cricket stadium in Mohali on Sunday. PTI
-
India's captain Mahendra Singh Dhoni (R) speaks with his teammate Virat Kohli. REUTERS
-
India's Virat Kohli (L) is congratulated by Australia's James Faulkner after India won the match. (REUTERS)
-
..तो आला, तो लढला.. आणि जिंकून घेतलं सारं..

Raj Thackeray : “६ जुलैला मुंबईत मोर्चा, त्यात एकही झेंडा…”, राज ठाकरेंनी केलं जाहीर; मराठीच्या मुद्द्यावर म्हणाले, “सरकारला एकदा कळू देत की…”