-
अॅपल कंपनीने २०२२ मध्ये ९७.२ अब्ज डॉलर कमाई केली आहे.
-
क्युपर्टिनो जायंटच्या निकालांनुसार, आयफोन लाँच झाल्यानंतर जवळपास १५ वर्षांत अॅपलचे हे सर्वाधिक उत्पन्न आहे.
-
अॅपलने २०२२ मध्ये कमावलेल्या ९७.२ बिलियन डॉलर पैकी ५०.५ बिलियन डॉलर पेक्षा जास्त रुपये आयफोनमधून कमावले आहेत.
-
१०.४४ बिलियन डॉलर मॅक कॉम्प्युटरच्या विक्रीतून कमावले आहेत.
-
तसेच ८.८१ बिलियन डॉलर वेअरबल आणि ऍक्सेसरीज विक्रीतून कमावले आहेत
-
७.६५ बिलियन डॉलर आयपॅडच्या विक्रीतून कमावले आहेत.
-
अॅपल कंपनीने २००७ मध्ये आयफोन लाँच केला होता.
-
त्यावर्षी कंपनीने १.५५ ट्रिलियन पेक्षा जास्त कमाई केली होती.
-
अॅपल कंपनीने आयफोन वापरकर्त्यांना कंपनीच्याच सेवा आणि अॅक्सेसरीज खरेदी करणे बंधनकारक केले आहे.
-
या सेवांच्या विक्रीतूनही कंपनीने सर्वाधिक पैसा कमावला आहे,
-
२०२१ मध्ये अॅपलने एकूण २४२ दशलक्ष आयफोन विकले, ही आतापर्यंतची सर्वाधिक विक्री आहे.
-
सध्या जगात आयफोन वापरणाऱ्यांची संख्या १.२ अब्ज आहे.

Maharashtra News LIVE Updates : नाव बदलून १२ वेळा UPSC परिक्षा दिल्याच्या आरोपावर पूजा खेडकर म्हणाली, “मुख्यमंत्र्यांनीही त्यांच्या नावात…”