-
व्हिवोने Vivo Y52 5G (2022) हा फोन ताईवानमध्ये लांच केला आहे. (source – vivo)
-
फोनमध्ये ४८ मेगापिक्सेलच्या कॅमेऱ्यासह ५ हजार एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. (source – vivo)
-
फोनची किंमत २० हजार ५०० रुपये आहे. हा फोन लवकरच भारतात लाँच होण्याची शक्यता आहे. (source – vivo)
-
Vivo Y52 5G (2022) मध्ये ६.५८ इंचचा एचडी प्लस आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. (source – vivo)
-
हा फोन ५ जी असून त्यात ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेज आहे. (source – vivo)
-
कंपनीने फोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी ७०० चिपसेट दिले आहे. (source – vivo)
-
फोटोग्राफीसाठी फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह तीन कॅमेरे देण्यात आले आहेत. (source – vivo)
-
फोन अँड्रॉइडवर आधारित फनटच ओएस १२ वर काम करतो. (source – vivo)
-
फोनमध्ये ३.५ एमएम वायरलेस जॅक देण्यात आला आहे. (source – vivo)

Video : फ्लाइट कॅप्टन भाचीकडून विमानात खास उद्घोषणा! पद्मश्री अशोक सराफ यांचं केलं अभिनंदन; म्हणाली, “माझे काका…”