-
Acer 80 cm (32 inches) s Series led tv ची किंमत २२ हजार ९९० रुपये आहे. मात्र अमेझॉनवर हा टीव्ही केवळ १२ हजार ९९९ रुपयांमध्ये मिळत आहे. हा अँड्रॉईड टीव्ही असून त्यातील नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम व्हिडिओ आणि हॉटस्टारवर तुम्ही चित्रपट किवा मालिका पाहू शकता. (source – acertvindia)
-
Hisense 32 inches 11 Series Smart LED TV ची मूळ किंमत २४ हजार ९९० रुपये इतकी आहे. मात्र अमेझॉनवर हा टीव्ही १३ हजार ५०० रुपयांना मिळत आहे. हा अँड्रॉईड टीव्ही आहे. (source – hisense india)
-
iFFALCON by TCL F53 79.97 cm या टीव्हीची लिस्टेड किंमत २६ हजार ९९० रुपये आहे. पण हा टीव्ही फ्लिपकार्टवर ९ हजार ४९९ रुपयांना मिळत आहे. (source – iffalcon)
-
Mi 5A 32 inch LED smart या अँड्रॉईड टीव्हीची मूळ किंमत २४ हजार ९९९ रुपये आहे. मात्र हा टीव्ही फ्लिपकार्टवर ४८ टक्के सूटसह १२ हजार ९९९ रुपयांना मिळत आहे. टीव्हीमध्ये एमआय ५ ए डॉल्बी ऑडियो सपोर्ट देण्यात आला आहे. टीव्हीमधून २० वॉटचा साउंड आऊटपूट मिळतो. (source – mi)
-
Samsung 32 Inches HD Ready एलईडी टीव्हीची किंमत अमेझॉनवर केवळ ११ हजार ९९० रुपये इतकी आहे. या टीव्हीची मूळ किंमत १६ हजार ९०० रुपये इतकी आहे. टीव्हीमध्ये एलईडी डिस्प्ले आहे. (source – samsung )
-
Thomson 9A Series 32 inch LED TV ची मूळ किंमत १४ हजार ४९९ असून हा टीव्ही ९ हजार ४९९ रुपयांना फ्लिपकार्टवर मिळत आहे. हा अँड्रॉईड टीव्ही असून तो २४ वॉटचे साउंड आउटपूट देतो. (source – thompson home)

PBKS vs MI: “बुमराहला १८ चेंडू शिल्लक असताना…”, हार्दिक पंड्याने मुंबईच्या पराभवाचं खापर नेमकं कोणावर फोडलं? सामन्यानंतर काय म्हणाला?