-
Boat Wave Call Smart Watch – ही स्मार्ट वॉच अमेझॉनवर १ हजार ९९९ रुपयांना उपलब्ध आहे. (source – boat)
-
ही देखील ब्ल्युटूथ कॉलिंग स्मार्टवॉच आहे. (source – boat)
-
या घडाळीत १.६९ इंचचा डिस्प्ले देण्यात आला आहे. यात वॉइस कॉलिंगसाठी एक मायक्रोफोन आणि स्पिकर देण्यात आला आहे. (source – boat)
-
Crossbeats Ignite S3 Max – क्रॉसबिट इग्नाईट ही देखील ब्ल्युटूथ कॉलिंग स्मार्टवॉच आहे. (source – crossbeats )
-
अमेझॉनवर ही घड्याळ २ हजार ९९९ रुपयांमध्ये मिळत आहे. या घडाळीची लिस्टेड किंमत ९ हजार ९९९ रुपये इतकी आहे. (source – crossbeats )
-
या घडाळीत १.८५ इंचचा ३ डी कव्हर्ड युएचडी डिस्प्ले आहे. (source – crossbeats )
-
GOQii Smart Vital Stream – ही घड्याळ १ हजार ६९९ रुपयांमध्ये मिळत आहे. (source – goqii)
-
या घडाळीची मूळ किंमत ६ हजार ४९९ रुपये आहे. ही देखील ब्ल्युटूथ कॉलिंग स्मार्टवॉच आहे. (source – goqii)
-
या घडाळीत १.६९ इंचचा फूल एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. या वॉचने थेट कॉल लावता येतो. (source – goqii)
-
Noise ColorFit Ultra 2 Buzz – नॉईस कलर फीट अल्ट्रा २ ही ब्ल्युटूथ कॉलिंग स्मार्टवॉच आहे. (source – gonoise)
-
अमेझॉनवर ही घड्याळ ३ हजार ३९९ रपयांमध्ये मिळत आहे. या घडाळीची लिस्टेड किंमत ६ हजार ९९९ आहे. (source – gonoise)
-
Ultra 2 Buzz मध्ये १.७५ इंचचा अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. (source – gonoise)

उंच झाडावर फणा काढून बसला होता भलामोठा किंग कोब्रा, इतक्यात…; VIDEO पाहून तुम्हालाही फुटेल घाम