ठाण्यात आयोजित करण्यातआलेल्या संगम या कार्यक्रमात लोकांना शिल्पकलेचे अनोखे प्रात्यक्षिक अनुभवायला मिळाले. (छायाः दीपक जोशी) स्कोडा ऑटो इंडियाने मंगळवारी तिची मिड सेदान श्रेणीतील रॅपिड ही कार नव्या रुपात दिल्लीत सादर केली. मर्यादित श्रेणीतील या वाहनाची किंमत ६.९९ लाख रुपये आहे. (छायाः पीटीआय) कामगार संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी संपाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमध्ये जोरदार आंदोलन करण्यात आले. (छायाः पीटीआय) -
मधुर भांडारकर आणि त्याच्या आगामी कॅलेंडर गर्ल्स चित्रपटातील अभिनेत्रींनी नागपूर येथे चित्रपटाची प्रसिद्धी केली. (छायाः पीटीआय)

हार्दिक पंड्याने ८ वर्षांनी मोठ्या बॉलीवूड अभिनेत्रीला केलंय डेट? तिने अनेक वर्षांनी सोडलं मौन; म्हणाली, “हो आम्ही काही महिने…”