-
पुरी येथे वालुकाशिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी खास प्रजासत्ताक दिनानिमित्त साकारलेले वालुकाशिल्प.
-
तिरंग्याच्या रोषणाईने उजळून निघालेली छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसची इमारत.
-
लहानग्यांनी एकत्र येऊन तयार केलेला भारताचा नकाशा.
-
तिरंग्याच्या रंगात न्हाऊन निघालेली मुंबई शेअर बाजाराची इमारत.
-
नवी मुंबई येथे पाम बीचजवळ फडकविण्यात आलेला तिरंगा.
-
आपल्या चेह-यावर अभिमानाने तिरंगा रंगविलेल्या तरूणी
-
बुर्ज खलिफा ही जगातील सर्वात उंच इमारतही तिरंग्याच्या रंगात रंगली आहे.
-
राजपथावर संचलनासाठी करण्यात आलेली तयारी.

‘एचएसआरपी’ नंबर पाटीबाबत मोठी बातमी… राज्यात ३० टक्केच वाहनांना पाट्या लागल्या… १५ ऑगस्टनंतर…