-
भीमा कोरेगाव हिंसाचाराच्या निषेधार्थ राज्यात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.
-
प्रतिकात्मक छायाचित्र
-
नेहमीच वर्दळ असलेल्या पुण्यातील स्वारगेट बस डेपोतही शुकशुकाट पाहायला मिळत आहे.
-
ठिकठिकाणी पोलिसांची अतिरिक्त कुमक तैनात करण्यात आली आहे.
-
विविध पोलिस ठाण्यांमध्ये जाऊन निषेधाची निवेदने देण्यात आली, तर विविध संघटनांच्या पदाधिकार्यांनी पोलिस आयुक्तांनाही निवेदन दिले आहे.

भर बसस्थानकात तरुणाचं घाणेरडं कृत्य! महिलांसमोर जाऊन बसला अन्…, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “अशांना चोपलंच पाहिजे”