-
जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी वयाच्या ७६ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. केंब्रिजमधील राहत्या घरी त्यांचं निधन झालं. त्यांचं जीवनचरित्र सर्वांनाच स्तिमित करणारं आणि प्रेरणादायी ठरलं होतं. (छाया सौजन्य- सोशल मीडिया)
-
वयाच्या १७ व्या वर्षी त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठात प्रवेश मिळवला होता. (छाया सौजन्य- सोशल मीडिया)
-
काही महत्त्वाच्या संशोधनांमध्ये हॉकिंग यांचं मोलाचं योगदान असून, या क्षेत्रात त्यांच्या योगदानाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. (छाया सौजन्य- एबीसी न्यूज/ Liam White Alamy Stock Photo)
-
विश्वाचा अंत एखाद्या ताऱ्याप्रमाणे होऊ शकतो, हा महत्त्वाचा शोध त्यांनी लावला होता. (छाया सौजन्य- एबीसी न्यूज)
-
त्यांच्या जीवनावर आधारित एक चित्रपटही प्रेत्रक्षकांच्या भेटीला आला होता. 'द थिअरी ऑफ एव्हरिथिंग', असं या चित्रपटाचं नाव होतं. (छाया सौजन्य- एबीसी न्यूज)
-
(छाया सौजन्य- सोशल मीडिया)

चिमुकल्याने महाकाय सापाला पटापट चापट मारल्या, फणा धरून तोंडाजवळ नेलं अन्…; धडकी भरवणारा VIDEO VIRAL