-
-
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि दौंडचे माजी आमदार रमेश थोोरात यांचा पुतण्या आनंदशी स्मिताने लग्नगाठ बांधली.
-
पुण्यातील लक्ष्मी लान्स येथे हा विवाहसोहळा थाटामाटात पार पडला.
-
या लग्नसोहळ्याला अजित पवार यांनी येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचे प्रवेशद्वारावर थांबून स्वागत केले.
-
सुप्रिया सुळे यांनी उपस्थित पाहुण्यांना अक्षता वाटल्या.
-
अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे हे सकाळपासूनच सोहळ्याला हजर होते. या सोहळ्यात घरातील व्यक्तीप्रमाणे त्यांनी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले.
-
-
या विवाह सोहळ्यास पालकमंत्री गिरीश बापट, प्रफुल्ल पटेल,मंत्री राम शिंदे,सुभाष देशमुख,राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण,सुनील तटकरे, राधाकृष्ण विखे पाटील,विश्वजीत कदम,निलम गोऱ्हे,खासदार उदयन राजे,सरकारी वकील उजवल निकम तसेच यासह अनेक नेते मंडळी उपस्थित होते.

“पुढील १० वर्षांत फक्त ‘याच’ नोकऱ्या टिकतील”; निखिल कामथ म्हणाले, “शिक्षण…”