विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी सारी तयारी पूर्ण झाली आहे. ( छायाचित्र : आशिष काळे) विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी सुमारे २५ हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मतमोजणीच्या कामाकरिता नेमणूक करण्यात आली आहे.( छायाचित्र : आशिष काळे) पुण्यातील कोरेगाव पार्कमधील फूड कॉर्पोरेशन इन इंडिया येथे मतमोजणीला सुरुवात झाली आहे. ( छायाचित्र : आशिष काळे) सुरक्षितरित्या ठेवण्यात आलेले बॅलेट बॉक्स ( छायाचित्र : आशिष काळे) दुपारी १२ वाजेपर्यंत सर्व कौल हाती येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ( छायाचित्र : आशिष काळे)

पैसाच पैसा! ५० वर्षानंतर सूर्याच्या राशीमध्ये निर्माण होईल त्रिग्रही योग, कोणाचे पालटणार नशीब अन् कोणाची होणार प्रगती, जाणून घ्या