-
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज देशभरात उत्साहाच्या वातावरणात साजरी केली जात आहे. (फोटो सौजन्य : सागर कासार)
-
महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असणाऱ्या पुणे शहरात देखील असाच उत्साह पाहण्यास मिळत आहे. (फोटो सौजन्य : सागर कासार)
-
पुण्यात नऊ वर्षांपासून शिवजयंती महोत्सव पुणे समितीच्यावतीने लालमहाल ते एसएसपीएमएस महाविद्यालयाच्या पटांगणात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत मिरवणुकीचे आयोजन केले जाते. (फोटो सौजन्य : सागर कासार)
-
या मिरवणुकीत यंदा देखील विविध सरदारांचे आकर्षक फुलांची आरस केलेले तब्बल ८५ रथ सहभागी झाले होते. (फोटो सौजन्य : सागर कासार)
-
त्यामध्ये शिवछत्रपती श्रीमंत महाराज छत्रसाल बुंदेला समस्त क्षत्रिय राजपूत समाजाचा रथ क्रमांक ४७ सर्वांच लक्ष वेधून घेत होता. (फोटो सौजन्य : सागर कासार)
-
या रथामध्ये २१ फुट लांब आणि जवळपास ५०० किलो वजनाची तलवार ठेवण्यात आली होती. (फोटो सौजन्य : सागर कासार)
-
ही तलवार पाहण्यास नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. (फोटो सौजन्य : सागर कासार)
-
शिवजयंती मिरवणुकीत काढलेली सुंदर रांगोळी. (फोटो सौजन्य : सागर कासार)
-
शिवजयंतीनिमित्त आयोजित सोहळ्यात तरुण-तरुणींनी तलवारबाजी केली. (फोटो सौजन्य : सागर कासार)
-
शिवजयंती मिरवणुकीतील रथ. (फोटो सौजन्य : सागर कासार)

शिवजयंती मिरवणुकीतील साहसी खेळांचे प्रात्यक्षिकं. (फोटो सौजन्य : सागर कासार)

शिवजयंती मिरवणुकीतील साहसी खेळांचे प्रात्यक्षिकं.(फोटो सौजन्य : सागर कासार)
-
शिवजयंती मिरवणुकीतील साहसी खेळांचे प्रात्यक्षिकं. ( फोटो सौजन्य : अरूल होरिझाॅन)

बाल शिवाजींचा वेष परिधान केलेला छोटा मुलगा. ( फोटो सौजन्य : अरूल होरिझाॅन)
-
शिवजयंती मिरवणुकीतील रथ. ( फोटो सौजन्य : अरूल होरिझाॅन)

‘एचएसआरपी’ नंबर पाटीबाबत मोठी बातमी… राज्यात ३० टक्केच वाहनांना पाट्या लागल्या… १५ ऑगस्टनंतर…