-
भाजपाचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांची कन्या पूनम महाजन फक्त नावाजलेल्या राजकारणी नाहीत तर, लाड करणारी आई सुद्धा आहे. (सर्व फोटो सौजन्य – पूनम महाजन इन्स्टाग्राम)
-
मतदारसंघ संभाळण्याबरोबर पूनम महाजन मुलगी अविकाच्या पालनपोषणाची सुद्धा तितकीच काळजी घेतात. अविका सुद्धा नेहमीच आईप्रमाणे उत्साही आणि आनंदी असते.
-
अविका आईची प्रिय व्यक्ती असून, सुट्टीच्या दिवसांमध्ये पूनम महाजन नेहमीच आपल्या मुलीला वेळ देतात.
-
पूनम महाजन यांनी मुलीसोबतचा शेअर केलेला सुंदर फोटो. पूनम महाजन आणि अविका दोघी फुटबॉलच्या मोठया चाहत्या आहेत.
-
एफसी बार्सिलोना दोघीचा आवडता संघ असून, दोघी नेहमीच आपल्या टीमला सपोर्ट करतात.
-
पूनम महाजन सोशल मीडियावर ह्दयस्पर्शी पोस्ट टाकून नेहमीच अनेकांची मने जिंकून घेतात. आई रेखा, मुलगी अविका सोबतचा शेअर केलेला सुंदर फोटो.
-
पूनम महाजन यांनी अविकासोबतचा जर्मनीमधला शेअर केलेला फोटो, जेव्हा तुम्ही मुलांमध्ये तुमचे बालपण पाहता असे कॅप्शन त्यांनी या फोटोला दिले होते.
-
पूनम महाजन उत्तर मध्य मुंबईच्या खासदार आहे. त्यांनी सलग दुसऱ्यांदा या मतदारसंघातून विजय मिळवला आहे.
-
पूनम महाजन यांनी भाजपाच्या युवा मोर्चापासून त्यांनी वेगवेगळया जबाबदाऱ्या संभाळल्या आहेत.
-
मुलाचा आणि मुलीचा पूनम महाजन यांनी शेअर केलेला भाऊबीजेचा फोटो.

बापरे! तरुण ११० च्या स्पीडला बुलेट पळवत होता; अचानक ब्रेक मारला अन्… क्षणार्धात घडला भयंकर अपघात, लाईव्ह VIDEO व्हायरल