-
देशभरात आज महाशिवरात्री मोठ्या उत्साहाने साजरी केली जात आहे.

आज सर्वच शंकर मंदिरांना आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे. पुण्यात महाशिवरात्रीनिमित्त कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरात देखील शंकराच्या मुखवटय़ाची चक्क्याची पिंड साकरण्यात आली आहे. (छाया सौजन्य – सागार कासार) -
महाशिवरात्रीनिमित्त कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरात ही आरास करण्यात आली आहे. (छाया सौजन्य – सागार कासार)
-
१०१ किलो जटाधारी शंकराच्या मुखवटय़ाची चक्क्याची पिंड साकारण्यात आली. (छाया सौजन्य – सागार कासार)
-
दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त या मंदिरात अशी अशी पिंड साकारण्यात येत असते. (छाया सौजन्य – सागार कासार)
-
१०१ किलो चक्क्याची पिंड पाहण्यास भाविकांनी एकच गर्दी केल्याचे पहावयास मिळत आहे. (छाया सौजन्य – सागार कासार)
-
महाशिवरात्र निमित्त पिंड साकारण्याचे हे पाचवे वर्ष आहे. (छाया सौजन्य – सागार कासार)
-
(छाया सौजन्य – सागार कासार)
-
(छाया सौजन्य – सागार कासार)
-
(छाया सौजन्य – सागार कासार)
Mohan Bhagwat : “ब्राह्मण, मुस्लिम किंवा ख्रिश्चन कुणालाही संघात स्थान नाही, फक्त..”; मोहन भागवत असं का म्हणाले?