-
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. युती तुटल्यानंतर झालेली ही भेट महत्त्वाची ठरली आहे. त्यामुळे या भेटीची चर्चा तर होणारच
-
उद्धव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरे हेदेखील उपस्थित होते
-
या दोन्ही नेत्यांमध्ये CAA, NRC आणि NPR वर चर्चा झाली.
-
महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेही पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले
-
महाराष्ट्र आणि केंद्र सरकारमध्ये कोणताही वाद नाही असंही उद्धव ठाकरेंनी म्हटल आहे
-
महाराष्ट्राला सहकार्य करण्यासाठी तयार असल्याचं मोदींनी म्हटलं आहे असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं
मराठी अभिनेत्री होणार सुनील शेट्टीची सून? अहान शेट्टी रितेश देशमुखच्या को-स्टारला डेट करत असल्याच्या चर्चा