-
अहमदाबाद : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे काही वेळातच येथील मोटेरा स्टेडियम येथे आगमन होणार आहे. त्यासाठी त्यांच्या मार्गावर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
-
ट्रम्प यांच्या स्वागतासाठी लोकांनी मोठी गर्दी केली असून स्टेडियमबाहेर लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
-
मोटेरा स्टेडियममध्ये गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे.
-
भारत-अमेरिका द्विपक्षीय झेंड्यांनं स्वतःला रंगवून घेतलेल्या तरुणासोबत सेल्फी घेताना नागरिक.
-
मोटेरा स्टेडियम येथील मुख्य व्यासपीठाची कसून सुरक्षा तपासणी करताना सुरक्षा अधिकारी.
-
'नमस्ते ट्रम्प' या कार्यक्रमासाठी काम करणारे स्वयंसेवक आणि कार्यक्रमासाठी उत्सुक असलेले लोक.
-
कार्यक्रमासाठी लोकांनी केलेली गर्दी.
-
व्हीव्हीआयपी असलेल्या ट्रम्प यांच्यासह त्यांच्या शिष्टमंडळाच्या सुरक्षेसाठी तसेच स्टेडियम बाहेर कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी स्थानिक सुरक्षा रक्षकांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
-
मोदी-ट्रम्प यांचे एक पोस्टर घेऊन ट्रम्प यांच्या स्वागतासाठी सज्ज असलेला तरुण.

प्रत्येकाचा हिशोब उघडणार! साडेसाती असलेल्या ‘या’ लोकांची शनी महाराज नोव्हेंबरपासून खरी परीक्षा घेणार? कुणाच्या नशिबातील सुख हरपणार?