अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दोन दिवसीय भारत दौऱ्यावर आले आहेत. अहमदाबाद येथून त्यांच्या दौऱ्याला सुरुवात झाली आहे. ( सौजन्य : एएनआय) ट्रम्प यांच्यासमवेत त्याची पत्नी मेलानिया, कन्या इव्हान्का व जावई जॅरेड कुशनर हेही भारतात दाखल झाले आहेत. ( सौजन्य : एएनआय) भारतभेटीसाठी आलेल्या इव्हान्का यांनी परिधान केलेला ड्रेस अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. ( सौजन्य : एएनआय) इव्हान्का यांनी लाल रंगाचा ड्रेस परिधान केला असून त्यावर फ्लोरल प्रिंट आहे. विशेष म्हणजे हा ड्रेस एक वर्षभर जुना आहे. ( सौजन्य : एएनआय) इव्हान्का यांनी २०१९ मध्ये हा ड्रेस परिधान केला होता. ( सौजन्य : सोशल मीडिया) गेल्या वर्षी अर्जेंटीना दौऱ्याच्यावेळी त्यांनी हाच ड्रेस परिधान केला होता. ( सौजन्य : सोशल मीडिया) इव्हान्का यांच्या स्टाइल स्टेटमेंटची कायमच चर्चा रंगत असते. (सौजन्य : इव्हान्का फेसबुक पेज) या ड्रेसची किंमत एक लाख एकाहत्तर हजार ३३१ रुपये किंमतीचा आहे. ( सौजन्य : एएनआय) इव्हान्का यांना कपडे, हॅण्डबॅग्ज, पादत्राणे यांची प्रचंड आवड आहे. (सौजन्य : इव्हान्का फेसबुक पेज) इव्हान्का यांनी अर्थशास्त्राची पदवी घेतली. (सौजन्य : इव्हान्का फेसबुक पेज) इव्हान्का यांनी आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगने केली असून त्या अनेक प्रसिद्ध उत्पादनांसाठी जाहिराती केल्या. (सौजन्य : इव्हान्का फेसबुक पेज) त्यांचं वकृत्वकौशल्य उत्तम आहे. (सौजन्य : इव्हान्का फेसबुक पेज) इव्हान्का यांना फोटोग्राफीची फार आवड असल्याचं दिसून येतं. (सौजन्य : इव्हान्का फेसबुक पेज) इव्हान्का यांनी जेरेड कुशनेर यांच्याशी लग्नगाठ बांधली आहे. (सौजन्य : इव्हान्का फेसबुक पेज) ( सौजन्य : एएनआय)

‘बायकोला नाचताना पाहून पती लाजला…’, हळदीच्या कार्यक्रमातील VIDEO होतोय तुफान व्हायरल