-
अमेरिकेचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा भारत दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. ट्रम्प आणि मेलेनिया यांनी आपल्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे स्वागत स्वीकारुन केली.
-
अमेरिकेचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा भारत दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. ट्रम्प आणि मेलेनिया यांनी राष्ट्रपती भवनात जाऊन राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि त्यांच्या पत्नी सविता कोविंद यांनी भेट घेतली.
-
अमेरिकेचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा भारत दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. ट्रम्प आणि मेलेनिया यांनी राष्ट्रपती भवनात जाऊन राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि त्यांच्या पत्नी सविता कोविंद यांनी भेट घेतली.
-
ट्रम्प यांचे स्वागत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीही राष्ट्रपती भवनामध्ये उपस्थित होते.
-
ट्रम्प यांना भारतीय सैन्यदलाकडून ‘गार्ड ऑफ ऑनर’ देण्यात आला.
-
ट्रम्प यांच्या स्वागताची जय्यत तयारी राष्ट्रपती भवनात करण्यात आली होती.
-
२१ तोफांची सलामी देत पारंपारिक पद्धतीनं ट्रम्प यांचे स्वागत करण्यात आलं.
-
ट्रम्प कुटुंबियांसाठी आज राष्ट्रपती भवनात खास स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं आहे.
-
नरेंद्र मोदी यांच्यात मंगळवारी दुपारी हैद्राबाद हाऊसमध्ये बैठक होईल. चर्चेत ट्रम्प धार्मिक स्वातंत्र्याचा मुद्दा उपस्थित करण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर अमेरिका भारत यांच्यातील ३०० कोटी डॉलर्सच्या रुपयांच्या संरक्षण करारावरही दोन राष्ट्रप्रमुख शिक्कामोर्तब करतील.
-
-
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या पत्नी सविता कोविंद यांनी मोठ्या आपुलकीने पाहुण्यांचे स्वागत केलं
-
या वेळेस ट्रम्प यांची कन्या इवांका ट्रम्पही उपस्थित होती.
-
इवांकाने आईप्रमाणेच पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले होते.
-
सायंकाळी ७.३० वाजता ट्रम्प राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांच्यासाठी विशेष भोजनाचं आयोजन केलं आहे.
-
राष्ट्रपतींचे स्वागत स्वीकारुन ट्रम्प दांपत्य राजघाटकडे रवाना झाले.
-
राजघाट येते महात्मा गांधीच्या समाधीला श्रद्धांजली अर्पण केली.
-
महात्मा गांधीच्या समाधीवर पुष्पचक्र अर्पण केलं.
-
त्यानंतर काही काळ त्यांनी शांत मौन बाळगून श्रद्धांजली अर्पण केली.
-
ट्रम्प यांनी समाधीवर फुले उधळून आदरांजली अर्पण केली
-
राजघाटावर गांधीजींना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर ट्रम्प हैद्राबाद हाऊससाठी रवाना झाले.
-
राजघाट येथील व्हिझीटर्स डायरीत ट्रम्प यांनी लिहिलेला संदेश
आई तुझ्यासारखे जगी कोणी नाही… बाळाला जन्म देऊन क्षणातच संपलं आईचं आयुष्य; VIDEO पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी