देशभरात होळी उत्साहात साजरी होत आहे आणि सेलिब्रिटीसुद्धा यामध्ये मागे नाहीत. होळी साजरी करतानाचे फोटो सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. लव्हबर्ड्स हार्दिक पांड्या व नताशा स्टँकोविक यांनीसुद्धा प्रेमाच्या रंगांची उधळण केली आहे. हार्दिकच्या कुटुंबीयांसोबत नताशाने होळी साजरी केली आहे. नताशाने पारंपरिक पोशाख परिधान केला असून यामध्ये ती फार सुंदर दिसत आहे. जानेवारी महिन्यात हार्दिकने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत नताशासोबतचं नातं जगजाहिर केलं. -
दुबईत एका बोटीवर हार्दिकने तिला प्रपोझ केलं आणि तिला अंगठी देत नात्याला 'रोमँटिक टच' दिला. -
भाऊ कृणाल पांड्यासोबत हार्दिक पांड्या.
-
छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम/हार्दिक पांड्या

IND vs PAK Live Score , Asia Cup 2025 Final: बुमराहच्या यॉर्करवर हरिस रौफची बत्तीगुल! विकेट घेताच केलं भन्नाट सेलिब्रेशन