राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे एकूण किती संपत्ती आहे याची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. (PTI) -
महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सात जागांसाठी निवडणूक होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून पवार यांनी बुधवारी विधान भवनात उमेदवारी अर्ज दाखल केला.
-
शरद पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात संपत्तीची माहिती दिली.
महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सात जागांसाठी निवडणूक होत आहे. शरद पवार यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी स्वत, पत्नी तसेच विभक्त हिंदु कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न व मालमत्तेची माहिती दिली आहे. -
अन्नपदार्थांच्या पॅकेटच्या संपर्कात आल्यामुळे करोनाची बाधा झालेला एकही रुग्ण आढळलेला नाही. परंतु तरीही दक्षता महत्वाची असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
गेल्या सहा वर्षांत शरद पवार यांची संपत्ती ६० लाखांनी वाढल्याचे दिसत आहे. शरद पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, अद्याप त्यांच्याकडे अद्याप स्वतचे वाहन नाही. (PTI) मागील पाच वर्षांत सादर केलेल्या प्राप्तिकर विवरणपत्रात पवार यांची वार्षिक उत्पन्नाची माहिती देण्यात आली आहे. -
शरद पवारांनी त्यांच्या टि्वटर हँडलवरुन खबरदारी घेण्याचा हा सल्ला दिला आहे.
पवार यांची बॅंक बचत खाते, अनामत रक्कम, शेअर्समधील गुंतवणूक दागिणे, जमीन, घर इत्यादी मिळून ३२ कोटी ७३ लाख ६७ हजार २७० रुपये एकूण मालमत्ता दाखविण्यात आली आहे. त्यात २५ कोटी २१ लाख ३३ हजार ३२९ जंगम व ७ कोटी ५२ लाख ३३ हजार ९४१ रुपये स्थावर मालमत्तेचा समावेश आहे. (Express Photograph by Tashi Tobgyal) विशेष म्हणजे शरद पवार यांच्याकडे स्वतचे वाहन नाही, असे प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे. (Express photo by Ravi Kanojia) -
तसंच, पवारांनी आपल्यावर एक करोड रुपयांचं ऋण असल्याचंही या शपथपत्रात नमूद केलंय.
-
जेंव्हा तुम्हा किराणा दुकानात जाता तेंव्हा दोन व्यक्तींच्या मध्ये एक मीटरचे अंतर ठेवा असा सल्ला शरद पवार यांनी दिला आहे.
प्रतिभा पवार यांचा 'ऍडव्हान्स डिपॉझिट' म्हणून ५० लाख रुपये मिळाल्याचंही त्यांनी शपथपत्रात नमूद केलंय. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडून शेअर ट्रान्सफरसाठी हे पैसे मिळाल्याचं त्यांनी म्हटलंय. (PTI)

भर बसस्थानकात तरुणाचं घाणेरडं कृत्य! महिलांसमोर जाऊन बसला अन्…, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “अशांना चोपलंच पाहिजे”