-
करोना आणि लॉकडाउननं संपूर्ण देशाचं चित्र बदलून टाकलं आहे. महाराष्ट्र सरकारनं संचारबंदी लागू केल्यानंतर केंद्र सरकारनं संपूर्ण देशात लॉकडाउन केलं. त्यानंतर सगळीकडं शुकशकाट झाला. (छायाचित्र सौजन्य : आशिष काळे)
-
नागरिक शक्यतो घराबाहेर पडत नसल्याने वीकेंड असूनही रस्त्यावरील वाहनांची वर्दळही कमी झाली आहे. (छायाचित्र सौजन्य : आशिष काळे)
-
राज्य सरकारने सिनेमागृहे, उद्याने, शाळा आदी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. (छायाचित्र सौजन्य : आशिष काळे)
-
शाळा, कॉलेज, मॉल व इतर गर्दीच्या ठिकाणी शुकशुकाट पाहायला मिळतोय. (छायाचित्र सौजन्य : आशिष काळे)
-
करोना विषाणूच्या वातावरणामुळे पालकांमध्येही भीतीचे वातावरण आहे. (छायाचित्र सौजन्य : आशिष काळे)
-
एरव्ही गजबजलेला गरवारे पूल, चितळे बंधू, छत्रपती संभाजी महाराज पुतळा परिसरात आता शुकशुकाट पाहायला मिळत आहे. (छायाचित्र – अॅङ. बिपीन पाटोळे)
-
महाराष्ट्रातही करोनाग्रस्तांची संख्या वाढली आहे. (छायाचित्र सौजन्य : आशिष काळे)
-
पुणे, मुंबई, नागपूर, ठाणे या पाठोपाठ अहमदनगरमध्येही करोनाग्रस्त रुग्ण आढळला आहे. (छायाचित्र सौजन्य : आशिष काळे)
-
त्यामुळे महाराष्ट्रातल्या करोनाग्रस्तांची संख्या 17 वरुन 18 वर गेली आहे. (छायाचित्र सौजन्य : आशिष काळे)
-
(छायाचित्र सौजन्य : आशिष काळे)
-
(छायाचित्र सौजन्य : आशिष काळे)

IND vs PAK: “ही मुंबई आणि IPL नाहीये”, तिलकला स्लेज करत होते पाकिस्तानी खेळाडू, जन्मभर विसरणार नाहीत असं उत्तर दिलं; VIDEO