-
करोनाचे महाराष्ट्रात ३९ रुग्ण सापडल्याने, महाराष्ट्रात हाहाकार (सर्व छाया सौजन्य : दीपक जोशी )
-
नागरिकांमध्ये भीतीचं आणि काळजीचं वातावरण
-
नागरिकांनी घाबरुन न जाण्याचं ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचं आवाहन
-
छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवा येथे करोना कक्षाची स्थापना
-
नगरविकास मंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून करोना कक्षाची पहाणी
-
ठाण्याचे महापौर आणि महापालिकेचे डॉक्टरही एकनाथ शिंदे यांच्यासोबत उपस्थित
-
(छाया सौजन्य : दीपक जोशी )

कॅन्सरचा धोका होऊ शकतो कमी! रोजच्या ‘या’ चूका आत्ताच थांबवा नाही तर…, डॉक्टरांनी सांगितलं, कसा वाचवाल जीव