-
करोना आणि लॉकडाउननं संपूर्ण देशाचं चित्र बदलून टाकलं आहे. महाराष्ट्र सरकारनं संचारबंदी लागू केल्यानंतर केंद्र सरकारनं संपूर्ण देशात लॉकडाउन केलं. त्यानंतर सगळीकडं शुकशकाट झाला. (फोटो – वर्षा भुते)
-
ओंकारेश्वर मंदिर – शाळा, महाविद्यालयं, मॉल, रेस्तराँ यासोबत मंदिरदेखील गर्दी होऊ नये यासाठी बंद ठेवण्यात आली आहेत.
-
ओंकारेश्वर मंदिर
-
नारायण पेठ
-
सदाशिव पेठ
-
सदाशिव पेठ
-
बाजीराव रोड
-
शनिवार पेठ
-
तुळशीबाग
-
तांबडी जोगेश्वरी चौक
-
तुळशीबाग गणपती मंडळ चौक
-
आप्पा बळवंत चौक
-
महात्मा फुले मंडई
महात्मा फुले मंडई -
जे एम रोड
-
फक्त रस्तेच नाही तर रेल्वेतही शुकशुकाट पहायला मिळत आहे. दररोज सिंहगड एक्सप्रेस आणि डेक्कन क्वीन या दोन गाड्यांना मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. मात्र, आज दोन्ही गाड्यांमध्ये शुकशुकाट पहायला मिळत होता.
-
पुण्याहून मुंबईला आणि इतर ठिकाणी कामाला असणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. एरव्ही, या दोन्ही ट्रेनमध्ये बसायला कवायत करावी लागायची. परंतु, पुणे आणि पिंपरीत करोनाचे रुग्ण सापडल्याने रेल्वेतदेखील याचा परिणाम पहायला मिळत आहे.

“गुजरातचे गृहमंत्री असताना तुम्हाला अटक झालेली”, काँग्रेस खासदाराने कोंडीत पकडताच अमित शाह म्हणाले…