-
करोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी ठिकठिकाणी उपाययोजना केल्या जात आहेत. (छायाचित्र- पवन खेंगरे)
-
पुण्यातील इंदिरानगर परिसरात अग्निशामक दलाने फवारणी करत निर्जंतुकीकरण केले. (छायाचित्र- पवन खेंगरे)
-
जंतुनाशकाची फवारणी केल्यास करोना विषाणुचा प्रसार कमी होण्यास मदत होते. (छायाचित्र- पवन खेंगरे)
-
देशभरात २१ दिवसांचा लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे लोकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले जात आहे.
-
लोकांनी घराबाहेर न पडल्यास व वारंवार निर्जंतुकीकरण केल्यास करोना विषाणूचा प्रसार रोखण्यास मदत होईल. (छायाचित्र- पवन खेंगरे)
-
पुणे महानगरपालिकेकडून शहरात विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. (छायाचित्र- पवन खेंगरे)

Lawrence Bishnoi Gang : लॉरेन्स बिश्नोई टोळीला दहशतवादी संघटना म्हणून केलं घोषित, ‘या’ देशाचा मोठा निर्णय