-
सरकारी कार्यालयांमध्ये बीएमसी कर्मचाऱ्यांनी निर्जंतुकीकरण प्रक्रिया राबवली. (सर्व फोटो : गणेश शिर्सेकर)
-
६० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्यांना सरकारने घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला असल्याने खालच्या दुकानातून खरेदी केलेले सामान दोरीच्या सहाय्याने घरामध्ये खेचताना परळमधील आजी-आजोबा.
-
मुंबईत करोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढल्यानं लोक बाहेर पडताना स्वतः काळजी घेत आहेत.
-
मुंबई अग्निशमन दलाने भायखळा मार्केटमधील रस्त्यांवर राबवली निर्जंतुकीकरण प्रक्रिया.
-
-
जेजे उड्डाणपूलावर मुंबई पोलिसांनी केलेली नाकाबंदी.
-
जेजे उड्डाणपूलावर नाकाबंदीदरम्यान सॅनिटायझरचा वापर करताना मुंबई पोलीस.
-
करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी देशभरात 'लॉकडाउन' जाहीर झाल्यामुळे सीएसएमटी स्थानकाबाहेरील रस्ता मोकळा किंवा करोना व्हायरसमुळे सीएसएमटी स्थानकाबाहेर शुकशुकाट.

Lawrence Bishnoi Gang : लॉरेन्स बिश्नोई टोळीला दहशतवादी संघटना म्हणून केलं घोषित, ‘या’ देशाचा मोठा निर्णय