-
करोना विषाणूमुळे सध्या संपूर्ण राज्यात गंभीर वातावरण आहे. पुण्यालाही या विषाणूचा फटका बसलाय, त्यामुळे लॉकडाउन काळात लोकांनी बाहेर पडू नये यासाठी खास पुणेरी शक्कल लढवण्यात आली आहे. (सर्व छायाचित्र – पवन खेंगरे)
-
दांडेकर पुलाजवळ स्थानिक तरुणांनी रस्त्यावर ग्रॅफिटी संदेश लिहीत विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या पुणेकरांना शब्दाचा मार देण्याचा प्रयत्न केलाय.
-
यात मास्क वापरा, गाढवांनो घराबाहेर पडू नका असे संदेश येखील स्थानिक तरुणांनी रस्त्यावर लिहीले आहेत.
-
येणारे-जाणारे बाईकस्वार या संदेशाकडे पाहत पुढे जात आहेत, कदाचित यानंतर तरी पुणेकर घरात बसतील ही आशा
-
प्रत्येक दिवशी पुण्यात करोना बाधित रुग्ण सापडत असल्यामुळे प्रशासनाने शहरातील काही महत्वाचे भाग सिल केले आहेत
-
मात्र काही भागात अजुनही नागरिक नियमांचं उल्लंघन करताना दिसत आहेत

“अतिरेकी म्हणाले, मोदींना जाऊन सांग, आता मोदींनी…”, नौदल अधिकारी विनय नरवाल यांच्या पत्नीचं ऑपरेशन सिंदूरवर मोठं विधान