-
देशात सध्या करोनाग्रस्तांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा परिस्थितीत सरकारनं अनेक पावलं उचलली आहेत. ( सर्व फोटो – पवन खेंगरे)
-
सध्या सर्व राजकीय पक्षांनी आपले पक्षीय मतभेद विसरून करोनाविरूद्ध एकत्र लढण्याचा निर्धार केला आहे.
-
करोनाविरूद्ध लढण्यासाठी राजकीय पक्षांनी पुण्यातील पर्वती भागात सॅनिटायझर टनलची उभारणी केली आहे.
-
पर्वती भागात मनसेनंही सॅनिटायझर टनल उभारलं आहे. महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडलेल्या लोकांनी या टनलमधून जात त्याचा उपयोग केला.
-
तर दुसरीकडे शिवसेनेनंही असे सॅनिटायझर टनल उभारले आहेत.

देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य; “मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलं आहे, तरीही…”