-
महाराष्ट्रात मुंबई, पुणे या दोन शहरांना करोना चा सर्वाधिक फटका बसलेला आहे. प्रत्येक दिवशी महत्वाच्या शहरांमध्ये करोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. (सर्व छायाचित्र – अरुल हॉरिझॉन)
-
पुण्यात सोमवारी शीघ्र कृती दलाचे जवान (Rapid Action Force) पाचारण करण्यात आले.
-
पुण्यातील कोंढवा परिसरात RAF च्या जवानांनी सोमवारी रुट मार्च काढला.
-
यापुढे पुणे पोलिसांसोबत RAF चे जवानही शहरात महत्वाच्या ठिकाणी बंदोबस्ताचं काम पाहणार आहेत.
-
पुण्यात सोमवारी एकाच दिवशी करोनाचे १०२ रुग्ण आढळले आहेत.
-
आतापर्यंत पुण्यात करोना बाधित रुग्णांची संख्या ३ हजाराच्या पुढे गेली आहे.
-
शहरात गंभीर परिस्थिती असतानाही काही भागात नागरिक विनाकारण घराबाहेर पडत आहेत. यापुढे पुणे पोलिसांसोबत RAF च्या जवानांचीही अशा लोकांवर नजर असणार आहे.
-
आतापर्यंत पुण्यात १९९ लोकांनी आपले प्राण गमावले आहेत.
-
रुट मार्चदरम्यान RAF ;चा जवान…
-
यापुढे पुणे शहराची जबाबदारी पोलिसांसोबत RAF जवानांवरही असणार आहे

India Postal Service : डोनाल्ड ट्रम्प यांच्या ५० टक्के टॅरिफनंतर भारताचं मोठं पाऊल; अमेरिकेला जाणारी ‘ही’ सेवा स्थगित करण्याची घोषणा