-
मुंबई : मालाड पूर्वमधील अप्पापाडा झोपडपट्टीत करोनाची लक्षण आढळलेल्या लोकांची आरोग्यसेवा स्वयंसेवकांनी शुक्रवारी स्क्रिनिंग केली. (सर्व छायाचित्रे – निर्मल हरिंद्रन)
-
या स्वयंसेवकांमध्ये महिलांचा मोठा सहभाग होता.
-
लोकांच्या स्क्रिनिंगपूर्व या महिलांनी पीपीई किट घालून रुग्णांच्या शरिराचे तापमान नोंदवले.
-
झोपडपट्टीतील गल्लीबोळांमध्ये जाऊन त्यांनी नागरिकांमध्ये करोनाबाबत जनजागृतीही केली.
-
या स्वयंसेवक महिलांनी आपल्याजवळ ओळखपत्रेही बाळगली होती.
-
कोविड योद्धा बनलेल्या या महिलांनी समाज संकटात असताना आपण मागे हटणार नाही हेच या निमित्तानं दाखवून दिलं आहे.
-
इथे घरोघरी जाऊन त्यांनी नागरिकांना करोनाच्या लक्षणांबाबत विचारणा केली तसेच स्क्रिनिंग करुन खबरदारीसाठी योग्य ती माहिती दिली.
-
करोनाच्या काळात आरोग्य सेवकांच्या मदतीला धावून या महिला आपला खारीचा वाटा उचलत आहेत.

देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य; “मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलं आहे, तरीही…”